Manachya Dhundit Laharit Ye Na - मनाच्या धुंदीत लहरीत ये ना Lyrics

Are you looking for Manachya Dhundit Laharit Ye Na - मनाच्या धुंदीत लहरीत ये ना lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Manachya Dhundit Laharit Ye Na - मनाच्या धुंदीत लहरीत ये ना . This awesome song written by - and directed by .


मनाच्या धुंदीत लहरीत ये ना
सखे ग साजणी, ये ना
जराशी सोडून जनरीत ये ना
सखे ग साजणी, ये ना
चांदणं रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा गं अती साजरा
माझ्या शिवारी ये तूं जरा
चारा घालीन तुज पाखरा
माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी
गुलाबी गालांत हासत ये ना
सखे ग साजणी, ये ना
जराशी लाजत मुरकत ये ना
सखे ग साजणी, ये ना
आतां कुठवर धीर मी धरू
काळीज करतंय बघ हुरुहुरू
सजणे नको गं मागं फिरू
माझ्या सुरांत सूर ये भरुं
माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी
बसंती वाऱ्यांत तोऱ्यात ये ना
सखे ग साजणी, ये ना
सुखाची उधळीत बरसात ये ना
सखे ग साजणी, ये ना


Manachya Dhundit Laharit Ye Na - मनाच्या धुंदीत लहरीत ये ना - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song