Sada Majhe Dola - सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती Lyrics

Are you looking for Sada Majhe Dola - सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sada Majhe Dola - सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती . This awesome song written by - and directed by .


सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती
रखुमाईच्या पती सोयरी या
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ

विठु माऊलीये हाची वर देई
स॑चरोनी राही हृदयी माझ्या
तुका म्हणे काही न मागो आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे

गोड तुझे रुप, गोड तुझे नाम


Sada Majhe Dola - सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song