Gagana Gandh Aala - गगना गंध आला, मधुमास धुंद झाला Lyrics

Are you looking for Gagana Gandh Aala - गगना गंध आला, मधुमास धुंद झाला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Gagana Gandh Aala - गगना गंध आला, मधुमास धुंद झाला . This awesome song written by - and directed by .


गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी जळत्या ज्वाला

आले वनावनात सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी भरला प्याला

वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख
लिहितात अंगुलींनी वाऱ्यात प्रेमलेख
संकेत प्रेमिकांना दुरुनी आला


Gagana Gandh Aala - गगना गंध आला, मधुमास धुंद झाला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song