Jevha Tichi Ni Majhi - जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली Lyrics

Are you looking for Jevha Tichi Ni Majhi - जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jevha Tichi Ni Majhi - जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली sung by our favourite singer Arun Date. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant Deo.


जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली


Jevha Tichi Ni Majhi - जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली - Song Info.

Random ( )
Singer: Arun Date
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song