Ashi Pakhare Yeti - अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती Lyrics

Are you looking for Ashi Pakhare Yeti - अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ashi Pakhare Yeti - अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant Deo.


अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती


Ashi Pakhare Yeti - अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती - Song Info.

Random ( )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song