Hridayi Jaga Tu Anuraga - हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? Lyrics

Are you looking for Hridayi Jaga Tu Anuraga - हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hridayi Jaga Tu Anuraga - हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by P.Savlaram and directed by Vasant Prabhu.


हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ?

बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रुप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?

दोन मनांची उघडी दारे, आत खेळती वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्या तारक होशिल का ?

घराभोवती निर्झर नाचे, जाणून आपुल्या गूढ मनाचे
झाकून डोळे एकांताचे, जवळी मजला घेशिल का ?


Hridayi Jaga Tu Anuraga - हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Vasant Prabhu
Lyricists: P.Savlaram
 Hindi Song