Gele Dyayache Rahun - गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे Lyrics

Are you looking for Gele Dyayache Rahun - गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Gele Dyayache Rahun - गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Aarti Prabhu and directed by Hridaynath Mangeshkar.


गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा


Gele Dyayache Rahun - गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Aarti Prabhu
 Hindi Song