Deva Tula Shodhu Kutha - देवा तुला शोधू कुठं Lyrics

Are you looking for Deva Tula Shodhu Kutha - देवा तुला शोधू कुठं lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Deva Tula Shodhu Kutha - देवा तुला शोधू कुठं . This awesome song written by देऊळ (२०११) and directed by .


कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात
देवा, तुला शोधू कुठं

तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात, देवा ...

कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी
कुण्या देवळात , देवा ...

भले-बुरे जे दिसते भवती, भले-बुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात, देवा ...

स्वच्छंदी तू स्वत:चा सखा, येथे रमसी सांग उगा का
या बाजारात, देवा ...


Deva Tula Shodhu Kutha - देवा तुला शोधू कुठं - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: देऊळ (२०११)
 Hindi Song