Ag Naach Naach Radhe - अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग Lyrics

Are you looking for Ag Naach Naach Radhe - अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ag Naach Naach Radhe - अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग . This awesome song written by गोंधळात गोंधळ (१९८१) and directed by .


कारी कारी कारी अंधीयारीसी रात
इक दिन की बात, जब गगन गगन से
झन-नन-नन
गरज उठी सावन की घटा
घूँघट में छिपा, चपल चपल बिजली की छटा
इक नार कर के श्रृंगार
चली उस पार, जहां थे उस के किसन मुरार

यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर
कुणी म्हणे गिरिधर नरवर नटवर
कुंजवनी खेळतो रासरंग
एक नटरंगी नार करी सोळा शिणगार
आली छन-नन नाचत उडवी बहार
किती आल्या गोप-गोपिका
कन्हैय्या सखा छेडतो राधा सखीला
कसा कसा कसा ... असा

अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग
रंगामधी भिजंल तुझं गोरं गोर अंग

घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी
आडवाटेवरी आज अडलीस कशी
मदनाचं रूप घेई राजा शिरीरंग

रंग न्यारा तुझा असा तरुणपणा
तुझा शिणगार करतोया खाणाखुणा
दंडामध्ये कसली गं काचोळी ही तंग

भरली पिचकारी ही आता लपशील किती
लाज पदारामधी आता जपशील किती

सुरावरी माझ्या तुझा ताल झाला दंग


Ag Naach Naach Radhe - अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: गोंधळात गोंधळ (१९८१)
 Hindi Song