Atasha Ase He Mala Kay Hote - आताशा असे हे मला काय होते Lyrics

Are you looking for Atasha Ase He Mala Kay Hote - आताशा असे हे मला काय होते lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Atasha Ase He Mala Kay Hote - आताशा असे हे मला काय होते . This awesome song written by आयुष्यावर बोलू काही and directed by .


आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातुन ज्या रोज जातो मुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही

कशी हि अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी कुणी उत्तरावे
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे


Atasha Ase He Mala Kay Hote - आताशा असे हे मला काय होते - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: आयुष्यावर बोलू काही
 Hindi Song